मृत्यू "वर छान कविता..!
❤
❤
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो..!✌
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो..!✌
❤
शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची..!✌
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..!✌
❤
ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण..!✌
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण..!✌
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं..!✌
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं..!✌
❤
आज वेगळंच
काहीतरी घडत होतं..!✌
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं..!✌
❤
तिथपर्यंत नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते..!✌
❤
अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌
माझ्याच कुणीतरी विचारलं
अजून किती वेळ लागेल..!✌
❤
सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं..!✌
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं..!✌
❤
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !
बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !
एक दुसर्यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !
नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !
तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते ! मला आवडली कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा
❤
❤
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो..!✌
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो..!✌
❤
शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची..!✌
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..!✌
❤
ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण..!✌
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण..!✌
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं..!✌
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं..!✌
❤
आज वेगळंच
काहीतरी घडत होतं..!✌
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं..!✌
❤
तिथपर्यंत नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते..!✌
❤
अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌
माझ्याच कुणीतरी विचारलं
अजून किती वेळ लागेल..!✌
❤
सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं..!✌
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं..!✌
❤
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !
बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !
एक दुसर्यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !
नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !
तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते ! मला आवडली कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा